जाहिरात

Murder Case

'Murder Case' - 19 News Result(s)
  • आधी पार्टी केली, नंतर दारूची बाटली घरी नेली, पुढे मात्र भयंकर घडलं

    आधी पार्टी केली, नंतर दारूची बाटली घरी नेली, पुढे मात्र भयंकर घडलं

    दारू वरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची चक्क हत्या केली आहे. दक्षिण गोव्यातील कोर्टालिम इथे ही घटना घडली आहे.

  • दाभोलकर हत्या प्रकरणातील निर्दोष आरोपी, वकिलांचा सत्कार! भाजपा आमदाराचीही उपस्थिती

    दाभोलकर हत्या प्रकरणातील निर्दोष आरोपी, वकिलांचा सत्कार! भाजपा आमदाराचीही उपस्थिती

    सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा यशस्वी बचाव करणाऱ्या एका आरोपीचा आणि वकिलांच्या गटाचा सत्कार करण्यात आला आहे.

  • जिम ट्रेनरबरोबर प्रेम, पतीची हत्या, एक वॉट्सअप मेसेज अन् 3 वर्षापूर्वीच्या खूनाचा उलगडा

    जिम ट्रेनरबरोबर प्रेम, पतीची हत्या, एक वॉट्सअप मेसेज अन् 3 वर्षापूर्वीच्या खूनाचा उलगडा

    तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका मेसेजने या केसचा चेहरा मोहराच बदलला आणि तब्बल तीन वर्षांनी या खूनाचे खरे सुत्रधार गजा आड झाले.

  • मर्डर मिस्ट्री! आधी शॉक मग वार, 5 पुरावे अन् अभिनेता दर्शन अडकणार?

    मर्डर मिस्ट्री! आधी शॉक मग वार, 5 पुरावे अन् अभिनेता दर्शन अडकणार?

    10 दिवसानंतरही रेणुकास्वामीचा खून एक रहस्य बनून राहीला आहे. हा खून कोणी केला? कसा केला? आणि या खूनात कोण कोण सहभागी होते या बाबत पोलिसांनी अजूनही काही स्पष्ट केलेले नाही.

  • कन्नड कलाकार दर्शनला हत्या प्रकरणात अटक

    कन्नड कलाकार दर्शनला हत्या प्रकरणात अटक

    Kannada actor Darshan arrested in Murder Case : कन्नड कलाकार दर्शनला बंगळूरू पोलिसांनी हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

  • भाचा- मामी अनैतिक संबंध अन् खून, कंडोमच्या मदतीने आरोपीचा छडा

    भाचा- मामी अनैतिक संबंध अन् खून, कंडोमच्या मदतीने आरोपीचा छडा

    या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. या हत्येचा छडा लावण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. मात्र याचा तपास करताना काही धक्कादायक खुलासेही पोलिसांनी केले आहे.

  • उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका

    उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष सुटका

    बहुचर्चित रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम यांना दिलासा देत निर्दोष मुक्तता केली आहे.

  • हवाई दलातील निवृत्त कर्मचाऱ्याला वकिलाने मुलाच्या मदतीने केले ठार

    हवाई दलातील निवृत्त कर्मचाऱ्याला वकिलाने मुलाच्या मदतीने केले ठार

    दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे या दोघांच्या पार्ट्याही होत होत्या. अशीच पार्टी सुरू होती. त्यावेळी देवाण घेवाण वरून वाद निर्माण झाला. त्यात भांडण अगदी टोकाला गेले.

  • चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टर पतीने घेतला पत्नीचा जीव, असे फुटले बिंग

    चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टर पतीने घेतला पत्नीचा जीव, असे फुटले बिंग

    चारित्र्याच्या संशयावरून पतीने आईवडिलांच्या मदतीने पत्नीचा छळ केला आणि पुढे जे काही घडले ते भयंकर होते.  

  • 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला

    'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला

    Anwarul Azim Anar Murder कोलकाता पोलीस सध्या विद्या बालनच्या 'कहानी' चित्रपटासारखा गुंता सोडवत आहेत.

  • अभिनेत्री लैला खान-कुटुंब हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय

    अभिनेत्री लैला खान-कुटुंब हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय

    मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबाची हत्या केल्या प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे.

  • आईनं पाय धरले, भावानं... संभाजीनगरच्या 'सैराट' प्रकरणात माय-लेकरांचा झाला फैसला

    आईनं पाय धरले, भावानं... संभाजीनगरच्या 'सैराट' प्रकरणात माय-लेकरांचा झाला फैसला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 2021 साली झालेल्या एका ऑनर किलिंग प्रकरणी जिल्हा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.

  • खिचडी कमी वाढली, पतीचा संताप, थेट पत्नीचा केला खून

    खिचडी कमी वाढली, पतीचा संताप, थेट पत्नीचा केला खून

    पत्नीने जेवणात खिचडी कमी वाढली. येवढं निमित्त झाले आणि पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तिला इतकं मारली की त्यात तिचा मृत्यू झाला.

  • दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा कधी? न्यायालयाच्या निकालाला चॅलेंज करणार 

    दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा कधी? न्यायालयाच्या निकालाला चॅलेंज करणार 

    नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?

    नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?

    तब्बल 11 वर्षांनतर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;