जाहिरात

Navi Mumbai

'Navi Mumbai' - 8 News Result(s)
  • मित्रांची मस्ती जीवावर बेतली; नवी मुंबईत अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू 

    मित्रांची मस्ती जीवावर बेतली; नवी मुंबईत अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू 

    पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाच मित्र तुर्भे एमआयडीसीतील दगडांच्या खाणीतील तलावात पोहायला गेले होते. तिथे पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला.

  • एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली

    एका मित्राची मस्ती दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतली

    मस्ती मस्तीत एका अल्पवयीन तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे त्या तरूणाला आपल्या मित्राच्या एका चुकीमुळे जीव गमवाला लागला आहे.

  • नवी मुंबईकरांनो आंबा खा, कोयी पालिकेला द्या

    नवी मुंबईकरांनो आंबा खा, कोयी पालिकेला द्या

    येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

  • अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात

    अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात

    पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्याने कट रचला होता. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याची योजना होती.

  • तळवलीतून 8 लाख 13 हजाराचे हेरॉईन जप्त

    तळवलीतून 8 लाख 13 हजाराचे हेरॉईन जप्त

    नवी मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात अंमली पदार्थ सेवन व विक्री करणार्‍यां विरोधात कारवाईचे सत्र सुरु केले आहे.

  • हत्या... CCTV फुटेज अन् अज्ञात मृतदेह; नवी मुंबईतील भटक्या कुत्र्यामुळे हत्येचा लागला शोध!

    हत्या... CCTV फुटेज अन् अज्ञात मृतदेह; नवी मुंबईतील भटक्या कुत्र्यामुळे हत्येचा लागला शोध!

    नवी मुंबईत एका भटक्या कुत्र्यामुळे 45 वर्षीय व्यक्तीच्या हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना मोठी मदत झाली आहे.

  • चोरी करण्यासाठी विग अन् पळून जाण्यासाठी विमान; ठाणे पोलिसांनी असा पकडला 'टक्कल चोर'

    चोरी करण्यासाठी विग अन् पळून जाण्यासाठी विमान; ठाणे पोलिसांनी असा पकडला 'टक्कल चोर'

    चोरी करण्यासाठी कोणी काय चालाखी करेल काही सांगता येत नाही. ठाणे पोलिसांनी अशाच एका चोराला गडाआड केलं आहे. हा चोर स्वत:ची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे विग वापरून चोरी करीत होता.

  • गुढीपाडव्याचा दिवस फळांच्या राजाने केला 'गोड', बाजारातून आली Good News

    गुढीपाडव्याचा दिवस फळांच्या राजाने केला 'गोड', बाजारातून आली Good News

    यंदाचा हंगाम आंबा प्रेमींना पर्वणी असू शकते. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवी मुंबईच्या APMC फळं मार्केटमध्ये आंब्याच्या ७० हजार पेट्यांची आवक झाली असून दरांमध्ये घसरण पहायला मिळते आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;