Oath Ceremony
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Delhi CM Oath Ceremony : फडणवीस, शिंदे, पवारांसह अनेक दिग्गज स्टेजवर; PM मोदींचं केवळ दोनच नेत्यांशी हस्तांदोलन
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi in Delhi CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यानिमित्त उभारलेल्या मंचावर सर्व बडे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचल्यानंतर सर्व बड्या नेत्यांना उभं राहून पंतप्रधान मोदींचं स्वागत केले.
-
marathi.ndtv.com
-
Delhi New CM: कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता? त्यांच्या निवडीत कोणता फॅक्टर निर्णायक?
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi New CM, Rekha Gupta: दिल्लीत 27 वर्षांनी सत्तेत कमबॅक करणाऱ्या भाजपानं नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रंम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वाधिक मंत्रिपदं ही पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला मिळाली आहेत. तर सर्वात कमी मंत्रिपद ही मुंबईच्या वाट्याला आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ministers List : पंकजा मुंडे ते दत्ता भरणे; मंत्रिपदासाठी फोन आला; कुणाकुणाची लॉटरी लागली?
- Sunday December 15, 2024
- NDTV
आज सकाळपासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यभरातील नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आज शपथविधी सोहळा! कोण कोण घेणार मंत्रिपदाची शपथ? पाहा 40 मंत्र्यांची संभाव्य यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदे अन् खाते वाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याने शपथविधी सोहळा रखडला होता. आज अखेर त्याला मुहूर्त लागला असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
14 डिसेंबरला कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली, मुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होईल त्यासोबतच नागपूर अधिवेशनाचीही रुपरेषा जाहीर होईल. या राजकीय घडामोडींसोबत राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी, गुन्हेगारी बातम्या, अपघात आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स...
-
marathi.ndtv.com
-
MLA Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यात 8 आमदारांची अनुपस्थिती, कोण आहेत आमदार?
- Monday December 9, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
MLA Oath Ceremony : आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. 7 आणि 8 डिसेंबर रोजी एकूण 280 आमदारांनी शपथ घेतली. तर एकूण आठ आमदारांची शपथ बाकी आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल नार्वेकर, सुनील तटकरे CM फडणवीसांच्या भेटीला; 'सागर'वर मोठ्या घडामोडी!
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra MLA Oath Ceremony Live : शनिवारी एकूण 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशी 114 आमदार शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेतील. शपथ घेतल्यावर सर्व आमदार ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार असल्याचीही माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाराजी, घोषणाबाजी अन् हटके एन्ट्री; विशेष अधिवेशन जोरदार गाजलं, वाचा 10 वैशिष्ट्ये
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
सत्ताधारी आमदारांनी केलेला खास पेहराव, विरोधकांचा बहिष्कार, घोषणाबाजीमुळे आजचे विशेष अधिवेशन खरोखरच विशेष ठरले. जाणून घ्या आजच्या अधिवेशनातील 10 ठळक वैशिष्टे...