Stampede
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? चौकशी अहवालात कारण आलं समोर
- Tuesday February 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New Delhi Railway Station Stampede : चौकशी अहवालात म्हटले आहे की, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे कारण प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याची घोषणा केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Stampede : नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण; रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही. तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Railway Station Stampede : महाकुंभला जाण्याची इच्छा अपूर्णच, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 मृत्यू!
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
Delhi Railway Station : दिल्ली रेल्वे स्टेशनवर नक्की काय झालं? प्रत्यक्षदर्शींना सांगितला धक्कादायक अनुभव
-
marathi.ndtv.com
-
Maha Kumbh Mela Traffic : वाहतूक कोंडीमुळे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत, सुनावण्या पुढे ढकलल्या
- Monday February 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
मध्य प्रदेशातील कटनी (Katni in Madhya Pradesh) ते उत्तर प्रदेशातील प्रयागराजला (Prayagraj in Uttar Pradesh) जोडणाऱ्या मार्गावर 300 किलोमीटरचा जाम लागला आहे. पोलिसांनी पुढे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कटनीहून वाहनांना परत पाठवण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: महाकुंभामध्ये चेंगराचेंगरीनंतर कशी होती परिस्थिती ? उपग्रहातून कळालं सत्य
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Exclusive: मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमाच्या दिवशी किती गर्दी होती, हे उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या चित्रातून स्पष्ट झालं आहे. कुंभमेळ्याची उपग्रहातून काढण्यात आलेली चित्रं NDTV ला मिळाली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh 2025 : महाकुंभला जाणार आहात? चेंगराचेंगरीनंतर करण्यात आलेले बदल नक्की वाचा
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर महाकुंभमधील व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kumbhmela Stamped: तोच दिवस, तेच ठिकाण; कुंभमेळ्यात एका हत्तीमुळे झाला होता 500 भाविकांचा मृत्यू
- Wednesday January 29, 2025
- Written by Gangappa Pujari
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची ही दुर्घटना पहिली नाही, याआधीही कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीच्या मोठ्या दुर्घटना घडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी? घटनास्थळावरील धक्कादायक Video आले समोर
- Wednesday January 29, 2025
- Written by NDTV News Desk
आज मौनी अमावस्येला अमृतस्नानासाठी 8 ते 10 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh : 'महाकुंभमधील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत, घटनेची न्यायालयीन चौकशी होणार'
- Wednesday January 29, 2025
- Written by Gangappa Pujari
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, क्रिडा- शेतिविषयक अपडेट्स, राज्यासह सर्व जिल्ह्यांमधील ब्रेकिंग न्यूज, अपघात, गुन्हेगारी, राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
MahaKumbh Stampede : आताची मोठी बातमी, प्रयागराजमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 15 जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द
- Wednesday January 29, 2025
- Written by NDTV News Desk
mauni amavasya 2025 : प्राथमिक माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी विविध घाटांवर भाविकांचं डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र सर्वांना संगमावरच स्नान करायचं असल्यानं भाविक त्या दिशेने जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Tirupati Stampede : तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू
- Wednesday January 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Tirupati Stampede : आंध्र प्रदेशमधील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये टोकन वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भक्तांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhirendra Shastri : भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिलांची तब्येत बिघडली
- Saturday January 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
भिवंडीमध्ये शनिवारी झालेल्या बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्ये अडकलेल्या अनेक महिलांची तब्येत बिघडली.