Team India
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानची बहिष्काराची भाषा आणि पुन्हा....
- Wednesday September 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asia Cup 2025, Pakistan Vs UAE LIVE Updates: आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सावरलेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: "तुमची 'औकात' असेल तर..." : भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर सूर्यकुमार यादवला 'आप'चे आव्हान
- Wednesday September 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan, Asia Cup 2025 : या टीकेवर सूर्यकुमार यादव, बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Team India Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा स्पॉन्सर! BCCIची लॉटरी, प्रत्येक मॅचसाठी मिळणार 'इतके' कोटी?
- Tuesday September 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Indian Cricket Team New Sponsor Deal News: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीच्या प्रायोजकाचा शोध अखेर संपला आहे. टीम इंडियाला आता नवीन स्पॉन्सर मिळाल्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan: आज पाकिस्तानचे पानिपत होणारचं! टीम इंडियाची 'ही' गर्जना एकदा पाहाच; VIDEO
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match News: आशिया कप स्पर्धेच्या गट टप्प्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या सराव सत्रातून दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये अभिषेक शर्माचं वादळ! 'या' रेकॉर्डची नोंद करणारा पहिला भारतीय
- Thursday September 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Abhishek Sharma RECORD: आशिया कप 2025 मधील टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मानं मोठा रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ruturaj Gaikwad : ऋतुराजच्या नशिबी पुन्हा उपेक्षा! 184 रन्सची खेळीही व्यर्थ, निवड समितीनं पुन्हा डावललं
- Saturday September 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा शैलीदार बॅटर ऋतुराज गायकवाडवर निवड समितीनं पुन्हा एकदा अन्याय केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ruturaj Gaikwad : आशिया कपमध्ये संधी नाही, ऋतुराजचं दमदार सेंच्युरी झळकावत निवड समितीला उत्तर
- Thursday September 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ruturaj Gaikwad, Duleep Trophy: या महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत ऋतुराजचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यावेळी त्यानं बॅटनं दमदार खेळी करत निवड समितीला आपण सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amit Mishra: 25 वर्षांच्या प्रवासानंतर अमित मिश्राचा निवृत्तीचा निर्णय; नावावर आहे भयंकर दुर्मीळ रेकॉर्ड
- Thursday September 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amit Mishra Retirement: टीम इंडियाचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्राने अखेर 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे
-
marathi.ndtv.com
-
Rahul Dravid : 'द वॉल' ची प्रांजल कबुली, सचिन तेंडुलकर, गांगुली यांच्याकडून आदर मिळवणं होतं मोठं आव्हान!
- Friday August 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rahul Dravid's Never-Heard-Before Story on Tendulkar and Ganguly: राहुल द्रविडनं सचिन आणि गांगुलीबद्दल आजवर कधीही न ऐकलेली स्टोरी सांगितली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: गुगलच्या टीमला गावकऱ्यांनी धू धू धुतलं; पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला
- Saturday August 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'टेक महिंद्रा' या कंपनीकडून गुगल मॅप्ससाठी सर्वे करत असलेली एक टीम गुरुवारी रात्री गावात पोहोचली होती. त्यांच्या गाडीवर कॅमेरे आणि इतर उपकरणे लावलेली होती, ज्याचा वापर ते रस्त्यांची आणि परिसराची छायाचित्रे घेण्यासाठी करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Shami : 'माझ्या निवृत्तीने कुणाचे भले होत असेल तर...' सर्व चर्चांवर मोहम्मद शमीचा मोठा खुलासा
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mohammed Shami : भारताचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या निवृत्तीच्या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanju Samson : खतरनाक ! एका बॉलमध्ये 13 रन, आशिया कपपूर्वी संजू सॅमसनची जबरदस्त कामगिरी
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanju Samson : टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) त्याचा धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sachin Tendulkar : 'युवी' नव्हे, धोनीच का? 2011 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक क्षणामागचे गुपित अखेर सचिननेच सांगितले
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने 2011 च्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये एमएस धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीत वर पाठवण्यामागे काय कारण होते, याचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणं 'अशुभ'? या 5 कंपन्यांच्या साम्राज्याला हादरे
- Tuesday August 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या 'ड्रीम11' ने भारतीय संघाच्या जर्सीचा प्रायोजक म्हणून 358 कोटी रुपयांचा करार केला होता.