Threat
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Lalit Modi Valentine Day : सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप केले, ललित मोदीने केली नव्या प्रेमाची घोषणा
- Friday February 14, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
3 वर्षांपूर्वी ललित मोदी यांनी आपण सुष्मिता सेनच्या प्रेमात पडल्याचे (Lalit Modi Sushmita Sen Relationship) जाहीर केले होते. सुष्मितासोबतचे फोटो (Sushmita Sen Photos) शेअर करत त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Solapurkar:'कुणी नाही मारलं तरी मी त्याला झोडणार' आव्हाडांची सोलापूरकरांना थेट धमकी, वाद पेटणार?
- Sunday February 9, 2025
- Written by Rahul Jadhav
आव्हाडां प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी ही सोलापूरकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेबरोबर भयंकर कृत्य अखेर...
- Thursday January 30, 2025
- Written by Rahul Jadhav
इचलकरंजी शहरात एक विवाहीत महिला राहाते. तिला 1 वर्षाची मुलगी आहे. या मुलीला ठार मारेन अशी धमकी एक तरुणाने आणि त्याच्या बापाने दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडच्या या कलाकारांना धमकी, तक्रार दाखल - सूत्र
- Thursday January 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Kapil Sharma Death Threats : ईमेलद्वारे बॉलिवूड कलाकारांना धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय, ईमेलच्या शेवटी बिश्नोईच्या नावाचाही उल्लेखही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर
- Saturday January 11, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Rahul Jadhav
दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती.
-
marathi.ndtv.com
-
जीवे मारण्याची धमकी आणि जय श्रीरामच्या घोषणा; सुषमा अंधारे यांच्यासोबत काय घडलं?
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sushma Andhare death threats : सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी
- Wednesday December 11, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना पुन्हा एकदा धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतील जवळपास 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ
- Monday December 9, 2024
- Written by NDTV News Desk
Schools Get Bomb Threat : धमकीची माहिती मिळताच श्वान पथक, बॉम्ब शोधक पथके आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये पोहोचले. शोध मोहीम सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
माझ्याकडे बॉम्ब अन् आरडीएक्स...', तरुणाची धमकी अन् प्रशासनाची तारांबळ; साताऱ्यात काय घडलं?
- Friday December 6, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
धमकीनंतर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॉम्ब तपासणी पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
-
marathi.ndtv.com
-
विमानांना स्फोटाने उडवण्याची धमकी देणारा गजाआड, 'तो' असं का करायचा?
- Friday November 1, 2024
- Written by Rahul Jadhav
स्फोटाने विमान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जगदीश उईके असे आहे. याने स्वत: नागपुरात येऊन पोलिसांसमोर आत्म समर्पण केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पाटलाचा गेम करणार' बिष्णोईची थेट धमकी, मनोज जरांगे कोणाच्या टार्गेटवर?
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी या आधी ही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नेहा कक्कड आणि तिचा पती रोहनप्रीतला धमकी; कोण आणि का दोघांच्या जीवावर उठलंय?
- Thursday October 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बाबा बुढा दलाचे निहंग मानसिंग अकाली याने एका व्हिडीओद्वारे ही धमकी दिली आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत यांनी आपली वागणूक सुधारली नाही तरी त्यांना धडा शिकवला जाईल, अशी धमकी व्हिडीओद्वारे दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न
- Wednesday October 16, 2024
- Written by NDTV News Desk
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 1998 मध्ये जेव्हा हरणाची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई केवळ पाच वर्षांचा होता.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Arrest झालात बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!
- Wednesday September 4, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
'हाऊस अरेस्ट' (House arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे.