सातारा तासवडे टोल नाक्यावर तब्बल पंधरा लाख रुपये सापडले आहेत कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कार मध्ये पंधरा लाख रोकड सापडली आहे. वाहन आणि रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कार मध्ये तब्बल पंधरा लाख रुपये सापडले आहेत.