महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने लोककल्याणकारी केलेल्या योजना लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दिलेला लाभ शेतकऱ्यांच्या साठ्या केलेली शेती पंपाची वीज माफी ती गॅस सिलेंडरची योजना मुलींच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलण्याचा क्रांतिकारी निर्णय अशा अनेक याच्या माध्यमातून जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे.