तर काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणाकोणाची या ठिकाणी वर्णी लागली आहे ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेवीस जणांची दुसऱ्या यादीमध्ये नावं आहेत. काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.