ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पंधरा उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या यादीमध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांचं नाव देखील सामील आहे. तर ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये पंधरा उमेदवारांच्या नावाचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय.