अनिल देशमुखांनी डायरी ओएफ आ होम मिनिस्टर या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांवर गंभीर असे आरोप केलेत. याच पुस्तकातील काही भाग ट्वीट करत देशमुखांनी नवे गप्यस्फोट केलेले आहेत.