वसंत देशमुखांचं वक्तव्य त्यांच्या वयालाही शोभणारं नाहीये असं प्रत्युत्तर जयश्री थोरात यांनी दिलंय नातीच्या वयाच्या मुलीविषयी बोलणं शोभणारं नाहीये असं देखील जयश्री थोरात यांनी म्हटलंय.