महाविकास आघाडीच्या उर्वरित जागांचा तिढा आज सोडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत. भेट घेऊन ज्या जागांवरील तिढा आहे त्या जागांवरील तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी चर्चा देखील करणार आहेत.