उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यात फडणवीसांकडे छप्पन्न लाख सात हजार आठशे सदुसष्ठ रुपयांची चल आहे. देवेंद्र फडणवीसांची संपत्ती ही पाच वर्षात दुप्पट झाली आहे. तर पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत एक कोटी ऐंशी हजार दोनशे तेहतीस रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळते आहे.