संगमनेरमध्ये वातावरण तापलं, देशमुखांवर कारवाई करण्यासाठी थोरात समर्थकांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

बुलेटिन च्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे. यशश्री थोरात माजी आमदार सुधाकर तांबे यांच्यासह हजारो थोरात समर्थकांनी संगमनेर पोलिस स्टेशन ला मोर्चा काढत ठिय्या मांडलेला आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह करत आक्षेपार्ह विधान करणारे वसंत देशमुख आणि ज्यांच्यासमोर विधान केलं त्या सुजय विखे यांच्या प्रतिमेला उपस्थित महिलांनी जोडो मारत निषेध केलेला आहे.

संबंधित व्हिडीओ