माजी महापौर संदीप जोशी यांच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. पण नागपूर पश्चिममध्ये उमेदवारी देण्याची मागणी केली जाते आहे. बाहेरचा उमेदवार चालणार नाही अशा घोषणा देखील इथे केल्या जातायत.