सकाळी साडे अकराच्या सुमारास वरळीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांना वर्षा बंगल्यावरती बोलावण्यात आलं आहे. वरळी मतदार संघासाठी मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. वरळीमध्ये त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात देवरांच आव्हान बघायला मिळू शकतंय.