दक्षिण कॅलिफोर्निया मध्ये आंतरराज्यीय विमान कोसळलंय. विमान गोदामाच्या छतावरती कोसळलंय. या विमान अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. आता अठरा जण जखमी झालेत. शंभर हून अधिक जणांना वाचवण्यात यामध्ये यश आलंय.