Shivsena-MNS युतीवर मोठे संकेत, 'सामना' वृत्तपत्रात Raj-Uddhav यांचा फ्रंट पेजवर फोटो | NDTV मराठी

सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो छापून आलाय. मुखपृष्ठावर ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो आल्यामुळे चर्चांना उधाण आलाय. सामनामध्ये अनेक वर्षानंतर दोघांचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या बातमीसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ