सुरुवातीचीच बातमी मुंबईतून आहे. मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. मुंबईसाठी वेधशाळेकडून हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दोन दिवस पावसानं विश्रांती घेतली होती आणि पुन्हा एकदा आता मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे.