महाराष्ट्राच्या 'समृद्धी'ला भगदाड; Sambhajinagar मधील माळीवाडा भागात महामार्गाचा स्लॅब कोसळला | NDTV

दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे संपूर्ण उद्घाटन झालं मात्र संभाजीनगर मध्ये माळीवाडा परिसरात समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळून आणि मोठे भगदाड पडलेला आहे अवघ्या वर्षा दीड वर्षातच समृद्धी महामार्गाचा हा स्लॅब कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होते इतकच नाही स्लॅब कोसलल्याने रस्त्यावर काही प्रमाणात भेगा सुद्धा पडल्या असल्याचे चित्र आहे आता याच्यासाठी जबाबदार कोण आणि त्यावर कारवाई कोण करणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगर परिसरात समृद्धीवर याआधी सुद्धा भेगा पडल्या होत्या आणि त्यानंतर डागडुजी चे काम करण्यात आलं होतं.

संबंधित व्हिडीओ