ते आम्ही पांडुरंगावर सोडलंय, Supriya Sule-Ajit Pawar एकत्र येण्यावर व्यक्त झाले Amol Mitkari | NDTV

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक मोठं विधान केलंय. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशी पर्यंतही एकत्र येऊ शकतात. दहा तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असं सूचक वक्तव्य मिटकरींनी केलंय.

संबंधित व्हिडीओ