Eknath Shinde यांची शिवसेना भाजपप्रणित; Raj-Uddhav एकत्र येण्यावर किर्तीकर काय बोलून गेले? | NDTV

एकनाथ शिंदे या शिवसेनेचे नेतृत्व करतात. बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांचं, देशप्रेम फार मोठ्या प्रमाणामध्ये, शिवसेनेची मराठी माणसांचा सर्वांगीण विकास, आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं, अफाट मेहनत, त्याच्यावरती त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून, असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत.

संबंधित व्हिडीओ