ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलमध्ये जाऊ शकतो; Nitesh Rane यांच्या विधानाने खळबळ | Aditya Thackeray

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करेल असं नितेश राणे म्हणाले डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी हा दावा केला आहे तर डिनो मोरिया मातोश्रीची सून असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ