राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर सर्व मनसे उपाध्यक्षांची बैठक पार पडली. युतीबाबतची भूमिका घ्यायची ती राज ठाकरे घेतील यावर आता काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.