मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे शिवतीर्थावरून बाहेर निघाले. त्याच वेळेस त्यांनी ताफा थांबवत पत्रकारांची फिरकी घेतली आहे. राज ठाकरेंनी पत्रकारांना जवळ बोलावलं आणि मातोश्री वर चाललोय असं मुश्किल वक्तव्य केलंय.