राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर राजकीय पटलावरही हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांकडून या युतीबद्दलचे संकेत मिळत असताना हे दोन्ही भाऊ राजकीय पटलावर कशा पद्धतीने एकत्र येऊ शकतात याबद्दल NDTV मराठी 6 राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केली.