कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झालाय. नांदेडच्या उमरी तालुक्यातली ही घटना आहे. महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना या तिघींचाही बुडून मृत्यू झालाय. नांदेडच्या उमरी तालुक्यात ही घटना घडलेली आहे.