Sudhakar Badgujar यांनी BJP पक्षप्रवेशावर कोणतं मोठं वक्तव्य केलं? Marathi News

भाजप प्रवेशावर सुधाकड बडगुजर यांनी मोठं विधान केलंय. लवकरच माझा निर्णय जाहीर करेन असं बडगुजर म्हणालेत. बावनकुळेंनी माझ्या भाजप प्रवेशावर सकारात्मकता दाखवली आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असं सुद्धा बडगुजर म्हणालेत. 

संबंधित व्हिडीओ