मुंबईतून वायु प्रदूषणामुळे मुंबईतील दोनशे तेरा बांधकामं बंद पाडण्यात आली आहेत. एसरा कडनं दोनशे तेरा प्रकल्पाच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे. प्रकांकडनं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करण्यात आल आहे. दोनशे तेरा बांधकामांना नोटीस देऊन ते काम थांबवण्यात आलंय.