पुण्यामध्ये सध्या प्रचंड थंडी आहे... आणि या थंडीत काही वृद्धांना रस्त्यावर उघड्यावर राहावं लागतंय... ही अनास्था आहे पुणे महापालिकेची.... निराधार वृद्धांना सांभाळणाऱ्या दादासाहेब गायकवाडांनी या सगळ्या वृद्धांना रस्त्यावर आणून आंदोलन सुरू केलं... NDTV नं बातमी दाखवल्यावर अखेर त्याची दखल घेण्यात आली... मात्र हे नेमकं प्रकरण काय..... या सगळ्या वृद्धांना पुण्यात उघड्यावर का राहावं लागलं.... पाहुया