Rane Brothers | कणकवलीत अखेर राणे विरुद्ध राणे असा सामना होणार, पाहुया कणकवलीमधलं महाभारत

कणकवलीचं आता अक्षरशः कुरुक्षेत्र झालंय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र घेऊन शक्तिप्रदर्शन केलं... यावेळी निलेश राणेंनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा आहे... महाभारतात श्रीकृष्ण जे म्हणाला होता, तसाच प्रश्न निलेश राणेंनी विचारला... समोरच्या बाजूचे सगळेच आपले आहेत, ते जर आपलेच आहेत तर मग ते आपल्या विरुद्ध का... निलेश राणेंच्या या प्रश्नावरुन कणकवलीत राणे विरुद्ध राणे ही लढाई रंगणार आहे हे स्पष्ट होतंय... पाहुया कणकवलीमधलं महाभारत.

संबंधित व्हिडीओ