बीड आणि गुन्हा हे एक समीकरण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र ऐकतोय.याच बीडमध्ये नेत्यांपासून ते प्रशासनापर्यंत अनेक जण गुन्ह्यात सहभागी असल्याची प्रकरणं समोर आली.आता प्रशासनातला एक नवा घोटाळा समोर आलाय याचा आकडा 73 कोटींच्या घरात असल्याचं एक प्रकरण समोर आलंय.पण अशी अनेक प्रकरणं आहेत ज्याचा आकडा कोट्यवधीच्या घरात असू शकतो.नेमका कोणता घोटाळा आहे पाहुयात..