बारामतीत नगरपरिषद निवडणूकही पवार विरुद्ध पवार अशीच होणार आहे. खरं तर भाजपशिवाय कुणाशीही युती करा, अशा सूचना शरद पवारांनी दिल्यायत. याचाच अर्थ अजित पवार गटाशी युती केलेली चालणार आहे. तशी युती राज्यात इतर ठिकाणी झालीय.बारामतीत मात्र पवार काका आणि त्यांचा पुतण्या असा संघर्ष पुन्हा रंगणार आहे..नगरसेवकांच्या एकूण 41 जागांसाठी तर नगराध्यक्षाची एक जागा अशा एकूण 42 जागांसाठी मतदान होणार आहे. पाहुया बारामती काका राखणार की पुतण्या.