महाराष्ट्र आता गुन्हेगारीला राजाश्रय देतोय का? असे प्रश्न उपस्थित होतायत,पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप असणाऱ्या गुन्हेगाराला अजित पवारांनी नगरसेवक पदाची उमेदवारी दिलीय,बरं यावर राजकीय टीका होऊ लागल्यानंतरही त्याची पाठराखण अजित पवारांच्या पक्षाने केलीय, कोण आहे हा उमेदवार आणि कोणत्या नगरपरिषदेचा उमेदवार आहे पाहुयात..