जायकवाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून तब्बल 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.