अनेक दिवसांच्या उसंतीनंतर मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यंदा मान्सूनचा कालावधी वाढलेला असून, सकाळपासून शहर ढगाळ आहे.