Nashik Leopard Attack | सिन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बळी

सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. आजीजवळ बसलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून त्याला ओढत नेले. आठवडाभरातली ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहे.

संबंधित व्हिडीओ