भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरे गटाच्या "माझं कुंकू माझा देश" आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. शहिदांचा अपमान केल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन असून, शिवसेना भवनसह मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.