सातारा हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते स्पर्धेला फ्लॅग ऑफ करण्यात आला. देशभरातून आलेल्या 8500 हून अधिक धावपटूंनी यात सहभाग घेतला असून, यवतेश्वर घाटातील चढाई त्यांचा कस पाहणार आहे.