Mumbai | Chaos on Virar-Dadar Train | विरार-दादर लोकलमध्ये माथेफिरूचा धुडगूस

विरार-दादर लोकल ट्रेनमध्ये एका माथेफिरूने महिला प्रवाशांना शिवीगाळ करत धुडगूस घातल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे हेल्पलाइनला फोन करूनही मदत न मिळाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित व्हिडीओ