लातूरच्या दादगी गावात 'महादेव कोळी' जात प्रमाणपत्र न मिळाल्याने शिवाजी मेळ्ळे या तरुणाने टाकाचे पाऊल उचलले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.