Akshay Mhaske च्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 3 जणांवर गुन्हा

पुण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह तीन जणांवर सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.अक्षय म्हस्केच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल .पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.अक्षय मस्के याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात बंडू आंदेकर कृष्ण आंदेकर च्या अडचणी वाढल्या

संबंधित व्हिडीओ