युद्धासंदर्भात एक चांगली बातमी आहे.युद्ध लवकरच थांबेल... असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.युद्ध लवकर थांबेल आणि तेलही स्वस्त होईल... अशी दोन मोठी वक्तव्यं केलीयत.... काल-परवापर्यंत ट्रम्प म्हणत होते...आम्ही आता इराणवर निर्णायक हल्ला करणार.मात्र २४ तासांत असं काय घडलं... ट्रम्प यांचे सूर असे अचानक कसे बदलले..... काय घडलं या २४ तासांत.... पाहुया यामागची इनसाईड स्टोरी.