मुंबईमध्ये सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाई सुरू आहे… मात्र मानखुर्दमध्ये नाल्यात कचरा तर आहेच पण नाल्यातील पाणी हिरवे झाले होते त्यामुळे विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नाल्यात केमिकल तर मिसळून आलेले नाही ना अशी भीती नागरिकांना आहे.…त्यामुळे या नाल्याची सफाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे… या स्थितीचा आढावा घेतलायआमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी…