आता बातमी आजच्या एका जबरदस्त भेटीची.... एका गिफ्टची आणि एका तुफान गाजलेल्या व्हिड़ीओची.पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओंची जगभरात नुसती धूम आहे.आजची सर्वात चर्चेत असलेली बातमी तीच आहे... मात्र या भेटीमागे बरंच काही घडतंय... पाहुया या चॉकलेटी भेटीवरचा एक स्पेशल रिपोर्ट