Paithan मधील आडूळ गावात भीषण पाणीटंचाई; गावाजवळच्या तांड्यावरील भीषण स्थिती

संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आडूळ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय.याच आडूळ गावातील तांड्यावर मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागतेय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ