PM Modi यांनी सर्व मंत्र्यांची गुरुवारी बोलावली बैठक; देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांची बोलावली बैठक.विदेश दौऱ्यावर आल्यानंतर बैठकीचं आयोजन.देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर होणार चर्चा.उद्या संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन

संबंधित व्हिडीओ