Special Report| पेपर कप की प्लास्टिक ट्रॅप… तुमचा चहा किती सेफ? नेमकं काय आहे या कपामागचं विज्ञान?

गरमागरम चहा… आणि हातात पेपर कप आपल्या दैनंदिन आयुष्यातली ही सवय इतकी सामान्य झाली आहे की आपण कधी विचारच करत नाही…प्लास्टिक बंदीनंतर पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पेपर कपचा वापर झपाट्याने वाढला…पण या इको-फ्रेंडली कपामागे एक धक्कादायक वास्तव समोर आलंय…नेमकं काय आहे या कपामागचं विज्ञान… आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतो… पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ