सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असतानाच जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ही पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं असून खरीप हंगामाच्या तयारीला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....जालना शहरातील पेट्रोल पंपांवरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी.